Ireland vs Netherlands

टी२० विश्वचषकात आयर्लंडच्या क्रिकेटपटूने घडवला इतिहास! ४ चेंडूत घेतल्या सलग ४ विकेट्स

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सोमवारी (१८ ऑक्टोबर) पहिल्या फेरीतील गट अचे सामने खेळवले गेले. सोमवारी पहिला सामना आयर्लंड विरुद्ध नेदरलँड्स संघांमध्ये अबुधाबी येथे पार ...