irfan pathan hardik pandya
हार्दिक पांड्या राशिद खानला घाबरला होता? माजी दिग्गजानं सांगितल्या मुंबईच्या कर्णधाराच्या दोन मोठ्या चुका
—
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यानं मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर टीका केली आहे. ...