Ishan Kishan meets fan in Ranchi
INDvSA: रांची वनडेत इशानला भेटली आजी, तर शार्दुलला मिळाले पत्र! पाहाच तो खास व्हिडिओ
रांची येथे रविवारी (9 ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने बाजी मारत मालिकेत कमबॅक केले आहे. भारताने दुसरा वनडे सामना 7 विकेट्सने जिंकत तीन....






