Ishant Sharma IPL

लाजवाब लंबूजी! ईशांतने 717 दिवसांनी आयपीएल कमबॅक करत टाकला यादगार स्पेल

एप्रिल 20, 2023

आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (20 एप्रिल) दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा खेळायला. पावसाच्या व्यत्ययामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात दिल्लीने प्रथम....