ISL 2018-18
ISL 2018: मुंबईविरुद्ध फॉर्म राखण्याचा गोव्याचा निर्धार
एफसी गोवा संघाने हिरो इंडियन सुपर लीगमध्ये मोहिमेला सुरवात चांगली केली आहे. आज (24 ऑक्टोबर) फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर मुंबईविरुद्ध फॉर्म कायम राखण्याचा त्यांचा निर्धार असेल. दोन सामन्यांतून....





