jack Crawley wicket
रिषभच्या त्या कृत्याला पाहून चाहत्यांना आली धोनीची आठवण; म्हणाले, ‘हळू हळू शिकतोय’
भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याला एमएस धोनीचे उत्तराधिकारी मानले जाते. तो फलंदाजी असो किंवा यष्टिरक्षण दोन्हीही गोष्टींमध्ये भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान देत....





