Jadeja’s Fielding
मी चुकून झेल सोडला तरीही लोक म्हणतात, ‘होतं असं कधी-कधी’; जड्डूने व्यक्त केला आनंद
क्रिकेटविश्वात आजवर एकाहून एक सरस क्षेत्ररक्षक होऊन गेले आहेत आणि आजही आहेत. सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलूंपैकी एक असणारा ३२ वर्षीय रविंद्र जडेजा याचीही....






