Jarvo Thanked Jasprit Bumrah
‘जार्वो’ पुन्हा चर्चेत, भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचे मानले आभार; पण काय आहे कारण?
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. आतापर्यंत या मालिकेतील ४ सामने पार पडले असून पाहुणा भारतीय संघ....






