Jasprit Bumrah First And 100th Wicket
शंभर सामने उलटले, पण शैली तीच!! बुमराहची पहिली अन् शंभरावी विकेट, बघा खास व्हिडिओ
कोणत्याही गोलंदाजासाठी क्रिकेट कारकिर्दीतील पहिली आणि शंभरावी विकेट खूप खास असते. त्यातही कमीत कमी डावांमध्ये विकेट्सची शंभरी गाठणे, म्हणजे त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट असते. नुकतेच भारताचा....






