Jasprit Bumrah On Team India Defeat

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर बुमराह झाला व्यक्त; म्हणाला, ‘६ महिने सतत क्रिकेट, आम्हालाही…’

नोव्हेंबर 1, 2021

क्रिकेटविश्वातील बलाढ्य संघांमध्ये गणला जाणारा भारतीय संघ सध्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये मात्र साजेसे प्रदर्शन करण्यात अपयशी ठरतो आहे. सुपर १२ फेरीतील पहिल्याच सामन्यात....