Jasprit Bumrah Unwanted Record
अर्रर्र! बुमराहने 3 विकेट्स घेऊनही नावावर झाला लाजीरवाणा विक्रम, 6 वर्षांनंतर बूम बूमची खराब गोलंदाजी
By Akash Jagtap
—
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेची बुधवारी (दि. 27 सप्टेंबर) सांगता झाली. या मालिकेतील अखेरचा सामना राजकोट येथे खेळला गेला. या सामन्यात ...