Jasprit Bumrah Wearing Batting Pads
जसप्रीत बुमराहचा अनोखा सराव, चक्क बॅटिंग पॅड घालून केली गोलंदाजी; प्रतिक्रियांचा आला पूर
नॉटिंघम| भारतीय क्रिकेटप्रेमींच्या नजरा सध्या आगामी कसोटी मालिकेवर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ ४ ऑगस्टपासून इंग्लंड संघाशी दोन हात करणार आहे. तर ८ ऑगस्ट....






