jasprit bumrah workload

जसप्रीत बुमराहवर कामाचा ताण वाढतोय, मालिकेत आतापर्यंत टाकले इतके चेंडू; आकडा धक्कादायक!

जानेवारी 3, 2025

सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा डाव 185 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा आहे. कर्णधार जसप्रीत बुमराहनं दिवसाच्या....