javagal shreenath records
Video: श्रीनाथ यांनी टाकलेला तो घातक चेंडू, ज्यामुळे फलंदाज जखमी होऊन पडला होता खाली
भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज गोलंदाजांचा वारसा लाभला आहे. यापैकीच एक गोलंदाज म्हणजे जवागल श्रीनाथ. एक काळ असाही होता, जेव्हा फलंदाज जवागल श्रीनाथ यांच्या वेगवान गोलंदाजीचा....






