Jay Shah On Rohit Sharma
रोहितच्या फिटनेसवर पहिल्यांदाच बोलले जय शाह, कसोटी मालिकेबद्दल दिली मोठी प्रतिक्रिया
बुधवारी (दि. 07 डिसेंबर) बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. झेल घेताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर....






