JFC vs NEUFC

ISL 2018:  नॉर्थईस्टविरुद्ध फॉर्म राखण्याचा जमशेदपूर एफसीचा निर्धार

फेब्रुवारी 10, 2018

 जमशेदपूर: जमशेदपूर एफसीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध आज लढत होत आहे. जेआरडी टाटा क्रीडा संकुलाच्या मैदानावरील या लढतीत फॉर्म कायम राखून....