Joe Root 11000 Test Runs

Joe-Root

रूटने कसोटीत रचला इतिहास! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा जगातील तिसरा फलंदाज, विराट तर लईच लांब

शुक्रवारी (दि. 02 जून) इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट याने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात एकमेव कसोटी ...