joe root catch record

बॅटिंगनंतर जो रुटची फिल्डिंगमध्येही कमाल! कसोटीतील राहुल द्रविडचा मोठा रेकॉर्ड धोक्यात

—
सप्टेंबर 1, 2024

इंग्लंडचा जो रुट सध्या आपल्या फलंदाजीनं धमाल करत आहे. तो इंग्लंडसाठी कसोटीमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज बनला. त्याचबरोबर आता त्यानं फिल्डिंगमध्येही कमाल....