John Patrick Smith

पेस-राजा जोडीला एटीपी नाक्सविले चँलेंजर स्पर्धेचे विजेतेपद

नोव्हेंबर 13, 2017

लिएंडर पेस आणि पुरव राजा यांनी अमेरिकेत एटीपी नाक्सविले चँलेंजर स्पर्धेच्या पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरीत जेम्स केरेत्तनी-जॉन पॅट्रिक स्मिथ जोडीचा ७-६(७-४), ७-६ असा पराभव करत....