Josh English

World Cup Semi Final: थरारक विजयासह ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये! दक्षिण आफ्रिकेचा पुन्हा स्वप्नभंग, डी कॉकच्या कारकीर्दीची पराभवाने अखेर

वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरुवारी (16 नोव्हेंबर) दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. कोलकात्याचा ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. अत्यंत ...