वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरुवारी (16 नोव्हेंबर) दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. कोलकात्याचा ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेर दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत 8 व्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात त्यांचा भारताविरुद्ध सामना होईल.
(Australia Beat South Africa In ODI World Cup Semi Final Fix Meeting With India At Ahmedabad)
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: World Cup Final ला पंतप्रधान मोदी लावणार हजेरी, पाहणार संपूर्ण सामना
विराटचे कौतुक करताना सर विव रिचर्ड्स यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, “तू दुसऱ्या ग्रहावरून…”