---Advertisement---

मोठी बातमी: World Cup Final ला पंतप्रधान मोदी लावणार हजेरी, पाहणार संपूर्ण सामना

---Advertisement---

भारतात खेळल्या जात असलेल्या वनडे विश्वचषकात यजमान भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. बुधवारी (15 नोव्हेंबर) झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. भारतीय संघाचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होताच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सामन्यासाठी आपण हजर राहणार असल्याचे म्हटले आहे.

भारतीय संघ बारा वर्षानंतर वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना खेळेल. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पंतप्रधान आपल्याच नावाच्या या स्टेडियमवर सामन्याला हजेरी लावतील. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या कसोटी सामन्यावेळी देखील पंतप्रधान मोदी या मैदानावर आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानेस हे देखील उपस्थित होते

(PM Narendra Modi Will Attend ODI World Cup 2023 Final At Ahmedabad)

हेही वाचा-
Semi Final जिंंकल्यानंतर इमोशनल झाले भारतीय खेळाडू, अश्विनने हाताचे चुंबन घेताच शमी म्हणाला, ‘उत्तर देऊन…’
टीम इंडियाला मिळणार नवे कोच? वर्ल्डकप जिंकला तरी होणार द्रविड यांचे पॅकअप?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---