Joshua Little Gujarat Titans
आयपीएल अर्ध्यावर सोडून देशासाठी खेळणार गुजरातचा टायटन! 4.40 कोटींची मिळालीये किंमत
आयपीएल 2023 मध्ये गत विजेत्या गुजरात टायटन्स संघाची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. गुजरातला सहा सामन्यात तीन विजय व तीन पराभवांना सामोरे जावे लागले. संघासमोरील....






