Juventus Football Club

मेस्सी-रोनाल्डो यांच्यात २०१८ मध्ये सर्वाधिक गोल करण्यासाठी चुरस

डिसेंबर 22, 2018

स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी आणि क्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात 2018 वर्षात सर्वाधिक गोल करण्याच्या पहिल्या स्थानासाठी शर्यत सुरू आहे. मेस्सीने यावर्षी अर्जेंटिना आणि बार्सिलोनाकडून खेळताना एकूण....

रोनाल्डोचे मेस्सीला आव्हान, चाहते आले टेन्शनमध्ये

डिसेंबर 10, 2018

युवेंट्सचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोने मोठ्या काळापासून प्रतिस्पर्धी असलेल्या लियोनल मेस्सीला आव्हान केले आहे. मेस्सी हा पहिल्यापासूनच बार्सिलोना या स्पॅनिश क्लबकडून खेळत आला आहे. त्याने....

या पुरस्काराच्या यादीत क्रिस्तियानोचे नाव पुढे, मेस्सी पहिल्या १५ मध्येही नाही

ऑक्टोबर 8, 2018

युवेंट्सचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोचे बॅलोन द ओर या फुटबॉलमधील प्रतिष्ठित पुरस्काराच्या नामांकनाच्या पहिल्या पंधरा जणांच्या यादीत समावेश झाला आहे. मात्र या पुरस्कार नामांकनाच्या यादीत....

क्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नकोसा असा विक्रम

सप्टेंबर 21, 2018

चॅम्पियन्स लीगमध्ये वॅलेन्सिया विरुद्धच्या सामन्यात युवेंटसचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोला रेड कार्ड मिळाले. यामुळे तो रडतच मैदानाबाहेर पडला. युवेंटसकडून या लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या रोनाल्डोला या लीगचे....

रोनाल्डोला जुवेंटससाठी पहिला गोल करण्यास लागले तब्बल ३२० मिनिटे

सप्टेंबर 17, 2018

फुटबॉल स्टार क्रिस्तियानो रोनाल्डोनला जुवेंटसकडून पहिला गोल करण्यास तब्बल ३२० मिनिटे लागली. सेरी ए या लीगमध्ये सॅसुआलो विरुद्ध त्याने हा गोल केला. ३३ वर्षीय रोनाल्डोला....

रोनाल्डो, मेस्सी नंतर अशी कामगिरी करणारा हा तिसराच फुटबॉलपटू

सप्टेंबर 16, 2018

स्वीडनचा माजी दिग्गज फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचने मेजर लीग सॉकरमधील एलए गॅलक्सीकडून खेळताना त्याच्या कारकीर्दीतील ५००वा गोल केला आहे. गॅलक्सी या सामन्यात ०-३ असा मागे होता यावेळी झ्लाटनने ४३व्या मिनिटाला तायक्वोंदो....

रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रीदचा संघ कमकुवत झाला आहे- मेस्सी

सप्टेंबर 4, 2018

बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीच्या मते क्रिस्तियानो रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रीदचा संघ कमकुवत झाला आहे. मागील नऊ वर्षापासून मेस्सी आणि रोनाल्डो ला लीगामध्ये एकमेंकाविरोधात खेळत....

मॅंचेस्टर युनायटेडच्या मॅनेजरला कर बुडविल्याने तुरूंगवासाची शिक्षा

सप्टेंबर 4, 2018

मॅंचेस्टर युनायटेडचे मॅनेजर जोसे मौरिन्हो यांना स्पॅनिश कोर्टने कर चुकवल्याने एका वर्षाचा तुरूंगवास आणि १.७८ मिलियन पौंडचा दंड ठोठावला आहे. मौरिन्हो यांनी ही शिक्षा मान्य केली आहे. मौरिन्हो यांनी....

जुवेंटसकडून क्रिस्तियानो रोनाल्डोची गोलची पाटी कोरीच

सप्टेंबर 2, 2018

इटलीच्या सेरी ए चा चॅम्पियन असेलेला जुवेंटसने परमाला २-१ असे पराभूत करत सलग तिसरा विजय मिळवला आहे. मात्र स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोला जुवेंटससाठी अजून एकही गोल....

असे आहेत युएफा चॅम्पियन्स लीगचे सर्व गट

ऑगस्ट 31, 2018

आज युएफा चॅम्पियन्स लीगचे गट घोषीत करण्यात आले तसेच यावेळी मागील मौसमातील सर्व पुरस्कारांचे वितरण झाले. ४ पाॅटमधील ३२ संघांचे ८ गटात विभाजन झाले. आणि....

लुका मोड्रिच ठरला युरोपियन ‘प्लेयर ऑफ दी इयर’

ऑगस्ट 31, 2018

युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या (युइएफए) २०१७-१८च्या पुरूष प्लेयर ऑफ दी इयरचा मान रियल माद्रिदचा लुका मोड्रिचला मिळाला. तसेच तो उत्कृष्ठ मिडफिल्डरही ठरला आहे. मोड्रिच बरोबर जुवेंट्सचा....

युरोच्या ‘प्लेयर ऑफ दी इयर’मध्ये मेस्सीचे नाव नाही?

ऑगस्ट 21, 2018

युरोपियन फुटबॉल असोसिएशनने २०१७-१८च्या पुरूष प्लेयर ऑफ दी इयरची घोषणा केली आहे. यामध्ये बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीच्या नावाचा समावेश नाही. जुवेंट्सचा क्रिस्तियानो रोनाल्डो, रियल....

जुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे

ऑगस्ट 13, 2018

विलार पेरोसा येथे झालेल्या सामन्यात क्रिस्तियानो रोनाल्डोने जुवेंट्सकडून खेळताना त्याच्या पहिल्याच सामन्यात ८व्या मिनिटाला गोल केला. जुवेंट्स विरूद्ध जुवेंट्स बी या सामन्यात त्याने हा गोल केला. हा....

रियल माद्रिद सोडण्याविषयी रोनाल्डोने दिले स्पष्टीकरण

ऑगस्ट 12, 2018

पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोने रियल माद्रिदकडून ९ वर्षे खेळल्यावर हा क्लब सोडून जुवेंट्सशी का जोडले गेलो याचे स्पष्टीकरण दिले आहे. रोनाल्डो याने काही दिवसांपूर्वीच....

रोनाल्डो जिंकून देणार का जुवेंट्सला चॅम्पियन्स लीग

ऑगस्ट 4, 2018

सध्या चॅम्पियन्स लीगच्या पात्रता फेरीचे सामने सुरू असून मुख्य स्पर्धेला अवघे १२ दिवसच राहिले आहेत. तर चॅम्पियन्स लीगमध्ये पहिला सामना रियल विरुद्ध अॅटलेटिको माद्रिद असा १६ ऑगस्टला....

Next