Juventus Vs Barcelona
मेस्सीच्या बार्सिलोना संघाच्या थरारक प्रदर्शनामुळे रोनाल्डोचा संघ चितपट, २ वर्षांनंतर घडलं ‘असं’
लियोनल मेस्सी आणि उस्मान डेंबेले यांच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर गुरुवारी (२९ ऑक्टोबर) बार्सिलोना संघाने फुटबॉल चॅम्पियन्स लीगमध्ये जुवेंट्स संघाला २-०ने मात दिली. हा त्यांचा लीगमधील....





