Kabaddi
२७ वर्षीय सागर कुऱ्हाडेचा कबड्डीमध्ये विश्वविक्रम
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सागर कुऱ्हाडे या खेळाडूने एकाच रेडमध्ये १० गुण घेत नवा विश्वविक्रम बनवला आहे. विजय नवनाथ संघ, लोअर परेलकडून खेळताना गोलफा देवी, कोळीवाडा....
माजी कर्णधार ‘तेजस्विनी बाई’ हिची भारतीय महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड
भारतीय महिला कबड्डी संघाची माजी कर्णधार ‘तेजस्विनी बाई’ हिची येत्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. कोण आहेत तेजस्विनी बाई ? राष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून....
मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेचा थरार यंदा नेहरू नगर कुर्ला येथे रंगणार!
मुंबई उपनगर कबड्डी असो; महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने व मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने “मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे” आयोजन करीत....
१०व्या राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धत महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीतच गारद
महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाना १०व्या राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. आंध्र प्रदेश, गुंटुर येथील सुर्यलंका बीचवर सुरू असलेल्या महिलांच्या उपांत्य....
बीच कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या पुरुषांची विजयी सलामी
आंध्र प्रदेश राज्य कबड्डी असो. ने भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने आयोजित केलेल्या ” १०व्या पुरुष व महिला बीच राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी विजयी....
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ची पंचवार्षिक निवडणूक २७मे ला
पंचवार्षिक निवडणूक २७ मे व घटना दुरुस्तीला धर्मदाय आयुक्तांनी मंजुरी दिल्यास उपाध्यक्ष आणि संयुक्त कार्यवाह अशी दोन पदे महिलांकरिता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य कबड्डी....
“प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्वप्नपूर्तीचा आनंद”: ‘अभिलाषा म्हात्रे’
17 फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे “शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार” वितरित करण्यात आले. कबड्डी विश्वात ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ स्थान असणाऱ्या....
मुलाखत: रेल्वेला विजेतेपद मिळवून देणे सन्मानाचे- सोनाली शिंगटे
मुंबईमध्ये नुकतीच तिसरी फेडरेशन कप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रेल्वे संघाने हिमाचल प्रदेशचा अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात फक्त १ गुणाने पराभव केला.....
तिसऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत सेनादल विजेते
मुंबई । तिसऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत सेनादलने कर्नाटक संघावर २८-२५ असा मिळवत विजेतेपद पटकावले. हा सामना अतिशय चुरशीचा झाला. (संपूर्ण वृत्त थोड्याच वेळात )
१ महिना आणि ७ दिवसांनी रेल्वेने काढला हरयाणाविरुद्धच्या राष्ट्रीय स्पर्धेतील पराभवाचा वचपा
मुंबई ।राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत तब्बल ३२ वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत झालेल्या पराभवाचा वचपा आज रेल्वेने काढत फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत आज हिमाचल प्रदेशला १ गुणाने....
सेनादल विरुद्ध कर्नाटक असा होणार फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना
मुंबई । अनुप कुमारच्या हरियाणा संघाला पराभूत करत दुसऱ्या उपांत्य फेरीतून सेनादलचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. त्यांचा सामना आता महाराष्ट्राला पराभूत करून पहिल्या उपांत्यफेरीतून....
फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला पराभूत करत कर्नाटक अंतिम फेरीत
मुंबई । सुकेश हेगडे, प्रशांत राय आणि शब्बीर बापू या रेडरच्या अप्रतिम कामगिरीमुळे आणि तेवढीच चांगली बचावात मिळालेल्या साथ यामुळे कर्नाटकने उपांत्य फेरीत महाराष्ट्राला नमवत....
विजेतेपद आपलंच ! – रिशांक देवाडिगा, कर्णधार महाराष्ट्र कबड्डी
मुंबई । उपांत्यफेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या संघाचा कर्णधार रिशांक देवाडिगाने हे विजेतेपद महाराष्ट्रालाच मिळणार असा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेपाठोपाठ महाराष्ट्राने काल फेडरेशन....
असे रंगणार फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपमधील उपांत्यफेरीचे सामने
मुंबई । साखळी फेरीतील सर्व सामन्यात विजय मिळवत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने आज तिसऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला. परंतु महाराष्ट्राच्या महिला संघाला साखळी....
महाराष्ट्राच्या विजयात तुषार पाटील चमकला, अनुप कुमारची हरियाणा पराभूत
मुंबई । ऐनवेळी कर्णधार रिशांक देवाडिगाला विश्रांती देण्यात आलेल्या आणि दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या गिरीश इर्नाकच्या अनुपस्थितीत आज महाराष्ट्राच्या संघाने अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील हरियाणा संघाचा ८....





