Kamran Akmal Statement About Umran Malik
‘मलिक पाकिस्तानात असता, तर आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळले असते’, पाकिस्तानी क्रिकेटरचा खोचक टोला
आयपीएल २०२२मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्त्व करत असलेला उमरान मलिक याने त्याच्या गतीने सर्वांना प्रभावित केले आहे. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्याने संघाला महत्त्वपूर्ण विकेट्सही....






