Kane Williamson (c)
न्यूझीलंड-भारत वनडे मालिकेत विराट कोहलीला हा खेळाडू ठरू शकतो वरचढ
ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 5 वन-डे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. वनडे मालिका उद्यापासून(23 जानेवारी) सुरु होणार....
विराट कर्णधार असलेला आयसीसी २०१८चा सर्वोत्कृष्ठ कसोटी संघ जाहीर, भारताच्या तीन खेळाडूंचा सहभाग
आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आज (22 जानेवारी) पुरूष सर्वोत्कृष्ठ कसोटी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये 2018वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले....
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी या खेळाडूचे झाले ९ महिन्यांनी न्यूझीलंड संघात पुनरागमन
23 जानेवारीपासून भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात 5 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. या वनडे मालिकेतील पहिल्या तीन....
टीम न्यूझीलंडची घोषणा, १० महिन्यांनी द्विशतकवीर खेळाडू करतोय पुनरागमन
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात 3 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत 3 वनडे सामने होणार आहेत. या संघात....





