Kanhaiyya Lal

Irfan-Pathan

‘निष्पापाला हानी म्हणजे मानवतेला हानी’, उदयपूरच्या घटनेवर इरफान पठाण संतापला

जून 29, 2022

राजस्थानच्या उदयपूरमध्ये शिंपी म्हणून काम करणाऱ्या कन्हैया लालच्या निर्घृण हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे, मात्र उदयपूर शहरात प्रचंड तणावाचे वातावरण....