Kapil dev on hardik pandya

हार्दिक पांड्याला अष्टपैलू म्हणता येईल का? महान ऑलराऊंडर कपिल देव यांचा खोचक प्रश्न

—
नोव्हेंबर 27, 2021

टी-२० विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याचे प्रदर्शन सुमार राहिले. पांड्याने विश्वचषकात केवळ दोन सामन्यांत गोलंदाजी केली. भारत या स्पर्धेत सुपर-१२ फेरीतूनच बाद झाला. पांड्या त्याच्या फिटनेसशी....