Kapil dev’1986
क्रिकेटच्या पंढरीत बरोबर ३५ वर्षांपुर्वी टीम इंडियाने पहिल्यांदा फडकवली होती विजयी पताका
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी १० जून १९८६ हा दिवस अनेक अर्थांनी खास आहे. याच दिवशी भारताने इंग्लंड देशातील क्रिकेटची ‘पंढरी म्हणून’ ओळखल्या जाणाऱ्या लाॅर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर आपला....






