Kaun Banega Crorepati cricket question

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये विचारला 6 लाख रुपयांचा क्रिकेटचा प्रश्न! तुम्हाला उत्तर माहित आहे का?

ऑक्टोबर 30, 2024

सध्या लोकप्रिय कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’चा 16वा सीझन सुरू आहे. बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन हे या शोचे होस्ट आहेत. या शोमध्ये अनेकदा क्रिकेटशी संबंधीत प्रश्न....