KE Kumar

दुर्दैवी अपघातात प्रसिद्ध रेसरचे निधन! पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

—
जानेवारी 8, 2023

चेन्नईतील मद्रास इंटरनॅशनल सर्किट येथे झालेल्या इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिपच्या रेसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. रविवारी रेस दरम्यान झालेल्या (8 जानेवारी) अपघातात प्रसिद्ध रेसर....