Kevin Pietersen Criticism on KL Rahul

‘राहुलला टी20 मध्ये बॅटिंग करताना पाहणे बोरिंग’, लाईव्ह कॉमेंट्रीमध्ये दिग्गजाची टीका

एप्रिल 19, 2023

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल मागच्या मोठ्या काळापासून अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. आयपीएल 2023 मध्येही राहुलचा हा खराब काळ सुरू असल्याचेच दिसले. बुधवारी....