Khadakwasla

पुण्यातील खडकवासला येथे जागतिक दर्जाचे रोईंग केंद्र विकसित व्हावे, महाराष्ट्र रोईंग असोसिएशनची मागणी

—
ऑक्टोबर 5, 2021

पुणे। महाराष्ट्रामध्ये आजतागायत शासनाचे जागतिक दर्जाचे रोईंग प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यात आले नाही. सी.एम.ई येथे उत्कृष्ट रोईंग केंद्र आहे, परंतु ते महाराष्ट्र शासनाचे नसल्यामुळे खेळांडूना....