Kieron Pollard
पोलार्डने आयपीएल २०१९ मधील घेतला आत्तापर्यंतचा सर्वात अफलातून कॅच, पहा व्हिडिओ
मुंबई। बुधवारी(3 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने 37 धावानी विजय मिळवत या मोसमातील दुसरा विजय....
किंग कोहलीचं मैदानात जंगी स्वागत, पहा व्हिडीओ
ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारतापुढे डकवर्थ लुईस नियमाने १७४ धावांचे लक्ष ठेवले आहे. गेले काही दिवस क्रिकेटपासून दूर असलेला भारतीय....
टी२०मध्ये अशी वेळ कोणत्याही गोलंदाजावर येऊ नये
ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात कृणाल पंड्याच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला. या सामन्यात त्याने ४ षटकांत तब्बल ५५ धावा दिल्या. त्याची....
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू ठरला कृणाल पंड्याची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट; घडला हा विलक्षण योगायोग
कोलकता। आज(1 नोव्हेंबर) भारत विरुद्ध विंडीज संघात इडन गार्डनवर पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात विजयासाठी भारतासमोर विंडीजने 110 धावांचे आव्हान ठेवले आहे. विंडीजचा डाव....
१०० पेक्षा जास्त सामने खेळलेल्या दोन खेळाडूंना भारताविरुद्धच्या मालिकेतून डच्चू
भारताविरूद्ध 21 सुरू होणाऱ्या वन-डे मालिकेतून विंडिजच्या ड्वेन ब्रॅव्हो, किराॅन पोलार्ड आणि सुनिल नारायण यांना वगळण्यात आले आहे. भारताविरूद्धच्या वन-डे मालिकेसाठी विंडिजच्या 25 खेळाडूंची यादी....
डॅरेन ब्रावोचा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धमाका
गुरुवारी 16 आॅगस्टला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये पार पडलेल्या सेंट ल्युसिया स्टार्स विरुद्ध ट्रिंबॅंगो नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात डॅरेन ब्रोवोने 36 चेंडुत नाबाद 94 धावांची तुफानी खेळी....
काल विक्रमी षटकारांची बरसात झालेल्या टी२० सामन्याबद्दल…
१६ आॅगस्ट रोजी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सेंट ल्युसिया स्टार्स विरुद्ध ट्रिंबॅंगो नाईट रायडर्समध्ये झालेल्या सामन्यात तब्बल ३४ षटकारांची बरसात झाली. या सामन्यात नाणेफेक जिंकत ट्रिंबॅंगो नाईट....
किरॉन पोलार्डच्या बाबतीत झाला आहे हा खास योगायोग
विंडिजचा आक्रमक अष्टपैलू खेऴाडू किरॉन पोलार्डच्या बाबतीत ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये एक खास योगायोग झाला आहे. ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 528 चौकार आणि 528 षटकार आहेत. बऱ्याचदा....
अजय देवगण आणि तुझे नाते काय? पोलार्डचा कृणाल पंड्याला प्रश्न
भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला भेटला होता. त्याचा फोटो त्याने इंस्टाग्रामला शेअर केला आहे. अजय देवगण आणि कृणाल....
म्हणून पोलार्ड आणि ब्रावोने घातली होती ४०० क्रमांकाची जर्सी!
आयपीएल २०१८ चा हंगाम सुरु झाला आहे. या मोसमाची सुरवातच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांमधील सामन्याने झाली. प्रेक्षकांनीही या....
चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, असा आहे ११ खेळाडूंचा संघ
मुंबई | आजपासून ११व्या इंडियन प्रीमियर लीगला सुरूवात झाली. एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आज नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यातून २ वर्षांनंतर चेन्नई सुपर किंग्स....
IPL 2018: मुंबई इंडियन्सने संघात कायम केले हे ३ खेळाडू
आयपीएलचे तीन वेळचे विजेते मुंबई इंडियन्स यावर्षी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या खेळाडूंना संघात कायम केले आहे. हे तिन्ही खेळाडू मर्यादित षटकांच्या....
IPL 2018: मुंबई इंडियन्स या ३ मोठ्या खेळाडूंना ठेवणार संघात कायम
हे वर्ष चालू होताच आयपीएलच्या ११ व्या मोसमाच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. आयपीएलचे तीन वेळचे विजेते मुंबई इंडियन्स यावर्षी रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या....
किरॉन पोलार्डचा टी२० क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम
ढाका । येथे सुरु असलेल्या बांगलादेश प्रीमियर लीग अर्थात बीपीएलमध्ये किरॉन पोलार्डने टी२० कारकिर्दीतील ५००वा षटकार खेचला. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा खेळाडू बनला.....
टॉप ३: १०० वनडे सामने खेळूनही एकही कसोटी सामना न खेळलेले खेळाडू
काल दक्षिण आफ्रिका संघाने बांगलादेश संघावर १० विकेट्सने विजय मिळवला. यात हाशिम अमलाने ११० तर डीकॉकने १६८ धावा केल्या. परंतु या सामन्यात असाही एक विक्रम....





