king of reverse swing
टीम इंडियाचा हा गोलंदाज बनू शकतो ‘किंग ऑफ रिव्हर्स स्विंग’
By Akash Jagtap
—
पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे कौतुक करताना म्हटले आहे की तो रिव्हर्स स्विंगचा बादशहा बनू शकतो. शमीने विशाखापट्टणमला ...