KKRvsRPS

पुण्याच्या राहुलने पाडला धावांचा पाउस

मे 4, 2017

काल झालेल्या पुणे वी. कोलकाता सामन्यात सर्वांचा लक्ष वेधून घेणारा एक खेळाडू म्हणजे पुण्याचा राहुल त्रिपाठी. डेक्कन जिमखाना आणि महाराष्ट्राकडून खेळणारा हा खेळाडू या मोसमात....