KL Rahul Appreciatd Century

Kl-Rahul-Shubman-Gill

काय ती बॅटिंग काय ते शतक अन् काय तो शुबमन गिल, एकदम ओक्के! कर्णधार राहुलकडून खास कौतुक

ऑगस्ट 23, 2022

भारताने झिम्बाब्वेला ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत ३-०ने मात दिली. विशेष म्हणजे दोन्ही संघात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजसाठी आलेल्या शुबमन गिलने....