kl rahul career journey
निलंबनापासून ते कॅप्टन्सीपर्यंत, फक्त ३ वर्षात राहुलच्या कारकिर्दीला मोठे वळण; वाचा त्याचा प्रवास
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल (kl rahul) हा सध्या तुफान कामगिरी करतोय. त्याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. परंतु....






