KL Rahul Catch Of Sanju Samson
कर्णधारानेच काढला कर्णधाराचा काटा; हवेत उडी मारत राहुलने एकहाती टिपला सॅमसनचा अवघड झेल
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात मंगळवार रोजी (२१ सप्टेंबर) दुबई येथे झालेला सामना राजस्थानने २ धावांनी जिंकला. शेवटच्या षटकापर्यंत पारडे जड दिसत असलेल्या पंजाबला....




