Kl Rahul Is Better Player Than ROhit Sharma
‘राहुल रोहितपेक्षा चांगला खेळाडू आहे फक्त…’, भारताच्या माजी दिग्गजाने केलेल्या वक्तव्याने खळबळ
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने केएल राहुलला फलंदाजी सुधारण्याचा सल्ला दिल्याबद्दल त्याचे कौतुक केले आहे. राहुलने गेल्या महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध दीर्घ विश्रांतीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. आयपीएल....




