KL Rahul Koo
पराभवानंतर काय विचार करतोय KL Rahul, सोशल मीडियावर शेअर केली आश्चर्यचकित करणारी पोस्ट
मुंबई। आयपीएलच्या 15व्या हंगामात धुवांधार कामगिरी करणारा नवा संघ लखनऊ सुपर जायंट्सचा प्रवास प्लेऑफमध्ये जाऊन संपला. एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लखनऊला 14 धावांनी पराभूत....






