kl rahul quinton de kock
राहुल-डी कॉकनं मोडला स्वतःचाच विक्रम, भागीदारीच्या बाबतीत वॉर्नर-धवनला टाकलं मागे
—
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊच्या केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी शानदार फलंदाजी केली. या दोघांनी शुक्रवारी (19 एप्रिल) खेळल्या गेलेल्या सामन्यात शतकी ...