KM Anantha Padmanabhan hit by Ball

Umpire

बापरे बाप! मांडीला लागला बॉल, वेदनेने विव्हळला अंपायर, पण डगआऊटमध्ये बसून हसताना दिसला डेविड, Video

डिसेंबर 4, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेली टी20 मालिका रविवारी (दि. 3 डिसेंबर) संपली. अखेरचा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने....