kohli will be the first captain
WTC फायनलमध्ये ‘मोठे’ विक्रम करण्याची विराट कोहली, रोहित शर्माला सुवर्णसंधी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) तर्फे आयोजित पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जून पासून साऊथॅम्प्टनवर खेळला जाईल. तिथे भारतीय संघ आपला पहिल्या कसोटी....





