Kolhapur Jets

MPL 2023: रत्नागिरी जेट्सचे कोल्हापूर टस्कर्स संघापुढे 177 धावांचे आव्हान, प्रीतम पाटीलची वादळी फलंदाजी

—
जून 17, 2023

पुणे, 17 जुन 2023: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या दिवशी प्रीतम पाटील(69धावा) व तुषार श्रीवास्तव (32 धावा), किरण चोरमले....