Kolkata Knight Riders Won By 5 Wickets Against Mumbai Indians

Kolkata-Knight-Riders

MI vs KKR | मुंबईची पराभवाची हॅट्रिक, कमिन्सच्या विक्रमी अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताचा शानदार विजय

एप्रिल 6, 2022

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या हंगामातील १४वा सामना बुधवारी (०६ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर पार....