Kolkata Police

टीम इंडियाच्या या खेळाडूच्या पत्नीला हवीय सुरक्षा, उच्च न्यायालयात दाखल केली याचिका…

—
सप्टेंबर 15, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने कोलकातामध्ये स्वत: साठी अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, हसीननी सोमवारी कलकत्ता....