Koyel Majumdar
पुणेरी वॉरियर्सच्या विजयात निलिशा, राशीची हॅट्रिक
पुणे। डझनभर गोलच्या सामन्यात निलिशा, कोयल आणि राशी यांनी नोंदवलेली हॅट्रिक पीडीएफए फुटबॉल लीगच्या आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरली. पुणेरी वॉरियर्सने प्रीमियर एफए विरुद्धचा हा सामना १२-०....






